स्टाफ पोर्टल वरील माहिती भरण्यासाठी आवश्यक मुदत : २६ फेब्रुवारी पर्यंत.

सरल माहिती भरण्यासाठी फक्त २६ तारखे पर्यंत स्टाफ पोर्टल साठी (रायगड,लातूर,उस्मानाबाद,रत्नागिरी,पालघर,जळगाव,सांगली) याच जिल्ह्यांना लोग इन उपलब्ध आहे. पूर्वी ज्यांनी पूर्ण माहिती भरली आहे त्यांची cluster लॉगीन मधून Pay डीटेल्स रिजेक्ट केल्या आहेत. सध्या pay डीटेल्स चे व सर्विस च्या माहितीचे पेज उपलब्ध नाही. पण ज्यांनी पूर्वी माहिती भरली आहे त्यांच्या खालील
माहितीचे पेज पुन्हा दुरुस्त करून भरावे.
1)Cast certification
2)Initial Appointment Details  ,
3)Udise details मधील Udise - Teaching Details.

0 Comments: