स्टाफ पोर्टल वरील माहिती भरण्यासाठी आवश्यक मुदत : २६ फेब्रुवारी पर्यंत.
सरल माहिती भरण्यासाठी फक्त २६ तारखे पर्यंत स्टाफ पोर्टल साठी (रायगड,लातूर,उस्मानाबाद,रत्नागिरी,पालघर,जळगाव,सांगली) याच जिल्ह्यांना लोग इन उपलब्ध आहे. पूर्वी ज्यांनी पूर्ण माहिती भरली आहे त्यांची cluster लॉगीन मधून Pay डीटेल्स रिजेक्ट केल्या आहेत. सध्या pay डीटेल्स चे व सर्विस च्या माहितीचे पेज उपलब्ध नाही. पण ज्यांनी पूर्वी माहिती भरली आहे त्यांच्या खालील
आपले वीज बिल भरा Online , घरबसल्या आपल्या बँकेच्या खात्यावरून....
आजपर्यंत आपले कोणतेही शैक्षणिक अप्लिकेशन हे Android Device वर उपलब्ध होते. त्यामुळे कोणीही जर नवीन मोबाईल घ्यायचा म्हटले तर शैक्षणिक कारणासाठी त्यांना Android मोबाईल किंवा tablet घ्यावे लागायचे. आता जरी तुमचे status नुसार तुम्ही Apple कंपनीचा iPhone घेतला तर तुमच्यासाठी E-School ने आता eschool4all चे iOS version आणले आहे.
तुमचा मोबाइल iOS operating system चा असेल तर तुम्हाला फक्त Apple च्या iTune या त्यांच्या अप्लिकेशन स्टोर वर जाऊन eschool4all या नावाने search करावे लागेल. तुम्हाला त्यानंतर खाली दाखविल्याप्रमाणे लोगो दिसेल त्या वरून हे आमचे ई-स्कूल चे APP आहे हे ओळखावे. तद्नंतर हे app डाऊनलोड व install करून घ्यावे.मगच तुम्हाला या अप्लिकेशनचा लाभ मिळवता येईल.
https://itunes.apple.com/us/app/eschool4all/id1050914132?mt=8

परिचय
मी शहाजी सुखदेव साळुंखे . बनाळी तालुका - जत जिल्हा - सांगली पिन ४१६४०४ . माझी ही पहिली पोस्ट आहे. शाळा- काशिलिंगवाडी
Subscribe to:
Posts (Atom)